Fri, June 2, 2023

जाहिरात बातमी
जाहिरात बातमी
Published on : 31 March 2023, 4:35 am
विशेष मुलांसाठी उद्या चित्रकला स्पर्धा
कोल्हापूर ः क्रिएशन मल्टीमिडिया फाउंडेशन ॲनिमेशन संस्थेतर्फे विशेष विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा रविवारी (ता. २) आयोजित केली आहे. सकाळी अकरा वाजता संस्थेच्या न्यू शाहुपूरीतील संस्थेत ही स्पर्धा होईल.