
निधन वृत्त
92923
यशवंत जाधव
कोल्हापूर : वडणगे, साखळकर गल्ली येथील यशवंत ज्ञानू जाधव (वय ८०) यांचे निधन झाले. रक्षविसर्जन सोमवारी (ता. ३) आहे.
92924
प्रताप हराळे
कोल्हापूर : अनुकामिनी मंदिर कॉलनी, दुधाळी येथील प्रताप लक्ष्मण हराळे यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २) आहे.
92925
आनंदी बागणीकर
कोल्हापूर : दिलबहार तालीम, रविवार पेठ येथील आनंदी सदाशिव बागणीकर (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.
92937
सर्जेराव पाटील
कोल्हापूर : कौलव (ता. राधानगरी) येथील सर्जेराव बाळा पाटील (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, दोन मुली, नातवंडे, सुना असा परिवार आहे.
92918
विठोबा कोकीतकर
कोल्हापूर ः मोदगे (ता. हुक्केरी, जि. बेळगांव) येथील विठोबा ईराप्पा कोकितकर (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुलगे, मुलगी असा परिवार आहे.
02242
वालूबाई पाटील
बोरपाडळे : आंबवडे (ता. पन्हाळा) येथील वालूबाई चंदर पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २) आहे.
02240
हंबीरराव मोरे
बोरपाडळे : मोहरे ( ता. पन्हाळा) येथील माजी सैनिक हंबीरराव पांडुरंग मोरे (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे आणि पुतणे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २) आहे.
00384
लक्ष्मी पंदारे
देवाळे ः वेखंडवाडी (ता. पन्हाळा) येथील लक्ष्मी आनंदा पंदारे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.२) आहे.
92952
शरद दुखंडे
कोल्हापूर : नाळे कॉलनीतील शरद हरिश्चंद्र दुखंडे (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, सुना, भाऊ, भावजय, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ३) आहे.
92953
कोल्हापूर : येथील के. एल. देशपांडे (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, सुना, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. येथील शासकीय तंत्रनिकेतनचे ते माजी प्राचार्य होत.
92955
अनुसया कांबळे
आजराः कोरीवडे (ता. आजरा) येथील अनुसया केरबा कांबळे (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
------------
92722
विजयराव घाटगे
कोल्हापूर : मंगळवार पेठ येथील विजयराव रामराव घाटगे (वय ७७) यांचे निधन झाले.
92725
पांडुरंग पाटील
कोल्हापूर : गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील पांडुरंग आबा पाटील (वय ७७) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २) आहे.
92726
मारुती कांबळे
कोल्हापूर : खुपिरेतील मारुती ज्ञानू कांबळे (वय ७७) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २) आहे.
92733
कल्पना कुरणे
कोल्हापूर : विचारे माळ येथील कल्पना अरविंद कुरणे (वय ५६) यांचे निधन झाले. जलविधी रविवारी (ता. २) आहे.
03551
विलासराव लुगडे
मुरगूड : येथील विलासराव बापूसो लुगडे (वय ७४ ) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.