शरद पॉलिटेक्निकमध्ये ‘टेक्नोक्रॅट २०२३’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पॉलिटेक्निकमध्ये ‘टेक्नोक्रॅट २०२३’
शरद पॉलिटेक्निकमध्ये ‘टेक्नोक्रॅट २०२३’

शरद पॉलिटेक्निकमध्ये ‘टेक्नोक्रॅट २०२३’

sakal_logo
By

शरद पॉलिटेक्निकमध्ये ‘टेक्नोक्रॅट २०२३’
दानोळी ः यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकमध्ये टेक्नोक्रॅट २०२३ राष्ट्रीय स्तरावरील प्रोजेक्ट कॉम्पिटिशन स्पर्धा १३ एप्रिलला होणार आहे. स्पर्धेचे उद्‍घाटन एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्याहस्ते होणार आहे. मेकॅनिकल, सिव्हील, इलेक्ट्रीकल, इलेकट्रॉनिक्स अॅण्ड टेलेकम्युनिकेशन आणि अॅटोमेशन रोबोटीक्स, कॉम्प्युटर सायन्स, इन्फोरमेशन टेक्नॉलॉजी, आर्टीफिशल इंटेलिजेन्स अॅण्ड मशिन लर्निंग, मेकॅट्रॉनिक्स या विभागाच्या प्रोजेक्ट स्पर्धा होणार आहेत. विजेत्या विद्यार्थ्यांना एकूण १ लाख रुपयांपेक्षा अधिक बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना टेक्निकल कौशल्य व ज्ञान अवगत व्हावे. नवीन उद्योजक निर्माण होण्यासाठी प्रेरणा मिळावे. नवउद्योजक विविध क्षेत्रामध्ये ठसा उमटवावेत. यासाठी शरद पॉलिटेक्निकलने स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.