गड-देसाई हॉस्पिटल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-देसाई हॉस्पिटल
गड-देसाई हॉस्पिटल

गड-देसाई हॉस्पिटल

sakal_logo
By

फोटो क्रमांक : gad124.jpg

95269
हसुरचंपू : आरोग्य शिबीर प्रसंगी डॉ. चंद्रशेखर देसाई, डॉ. दिशा राणे-देसाई, प्रभावती बागी, सचिन शेंडगे उपस्थित होते.
--------------------------
हसुरचंपूत १३० रुग्णांची तपासणी
गडहिंग्लज : हसुरचंपू (ता. गडहिंग्लज) येथे हृदयरोग व मूत्ररोग निदान शिबिरात १३० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. येथील देसाई हॉस्पिटल व ग्रामपंचायतीतर्फे महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत या शिबिराचे आयोजन केले होते. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर देसाई, कार्डिऑलऑजिस्ट डॉ. रोहित देसाई, डॉ. दिशा राणे-देसाई यांनी रुग्णांची तपासणी केली. प्राथमिक शाळेत हे शिबीर झाले. सरपंच प्रभावती बागी, उपसरपंच सचिन शेंडगे, डॉ. लक्ष्मण हालहट्टी, डॉ. साताप्पा नेवडे यांचे सहकार्य मिळाले. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.