स्नेहा फडणीस यांना पीएचडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्नेहा फडणीस यांना पीएचडी
स्नेहा फडणीस यांना पीएचडी

स्नेहा फडणीस यांना पीएचडी

sakal_logo
By

96369

स्नेहा फडणीस यांना पीएच. डी.
कोल्हापूर ः ः येथील दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित प्रिन्सेस पद्माराजे ज्युनिअर कॉलेज फॉर गर्ल्समधील मराठी विषयाच्या प्रा. स्नेहा श्रीपाद फडणीस यांना शिवाजी विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली. १९६० नंतरच्या मराठी चरित्रात्मक कादंबऱ्यांचा अभ्यास असा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. त्यांना प्रा. डॉ. राजन गवस यांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थेच्या नियामक मंडळाचे सल्लागार विनोदकुमार लोहिया, नियामक मंडळाचे अध्यक्ष निर्मलकुमार लोहिया, उपाध्यक्ष नेमचंद संघवी, संस्थेचे अध्यक्ष पद्माकर सप्रे, सचिव प्रा. प्रभाकर हेरवाडे, सहसचिव एस. एस. चव्हाण, समन्वय समितीचे अध्यक्ष नितीन वाडीकर यांचे सहकार्य मिळाले. प्रा. फडणीस यांचे पूर्वाश्रमीचे नाव नीता प्रभाकर सदलगेकर आहे.