चेतनामध्ये पारितोषिक वितरण

चेतनामध्ये पारितोषिक वितरण

96381
कोल्हापूर ः चेतना अपंगमती विकास संस्थेच्या विशेष मुलांच्या चेतना विकास मंदिर शाळेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात बोलताना प्राचार्य महादेव नरके. शेजारी अजया पाटील, श्रीराम भिसे, डॉ. सुनील पाटील, नरेश बगरे, पवन खेबूडकर, कृष्णात चौगले.

चेतना संस्थेचे कार्य प्रेरणादायी ः नरके
कोल्हापूर ः विशेष मुलांच्या शिक्षणासाठी व पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या चेतना संस्थेचे कार्य प्रेरणादायी आहे, समाजाने त्यांची जबाबदारी घेणे आवश्‍यक आहे, असे डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी सांगितले. चेतना शाळेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष नरेश बगरे होते.
संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष पवन खेबूडकर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष डॉ. सुनिल पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यशाळा अधिक्षक कृष्णात चौगले, अजया पाटील, विजय सातपुते यांनी आयोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com