Wed, October 4, 2023

इपिएस ९५ पेन्शन
इपिएस ९५ पेन्शन
Published on : 16 April 2023, 5:14 am
इपीएस पेन्शनधारकांचे
शुक्रवारी थाळीनाद आंदोलन
कोल्हापूर ः इपीएस ९५ पेन्शनरना किमान ९ हजार पेन्शन महागाई भत्ता द्यावा, कोशियारी समितीच्या शिफारशीनुसार ३ हजार रूपये महाभत्त्यासह अतंरिम वाढ द्यावी तसेच मोफत औषोधोपचार व रेशन सुविधा, प्रवासात सवलत द्यावी आदी मागण्यांसाठी येत्या शुक्रवारी (ता. २१) ला इपीएस पेन्शन संघातर्फे थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे. कावळा नाका येथे हे थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनावेळी जिल्ह्यातील खासदारांनाही संघाने निमंत्रित केले असून खासदारांनी इपीएस पेन्शऩधारकांच्या मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहचवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.