जाहिरात- चंदूकाका सराफ

जाहिरात- चंदूकाका सराफ

चंदुकाका सराफ पेढीतर्फे
‘सोन्यावर सोनं फ्री’ ऑफर
अक्षयतृतीया खरेदीसाठी ग्राहकांना सवलत
कोल्हापूर, ता. १८ ः सोने खरेदीसाठी अत्यंत शुभ असणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स्‌ प्रायव्हेट लिमिटेड पेढीतर्फे ‘सोन्यावर सोनं फ्री’ ही ऑफर जाहीर केली आहे. २१ ते २३ एप्रिल या कालावधीत ही ऑफर असून ४९ हजार व त्यापुढील किंमतीच्या सोने, चांदी किंवा हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर त्याचा लाभ घेता येणार आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर शंभर टक्क्यांपर्यंतचीसवलतही या कालावधीसाठी देण्यात येणार आहे.
लग्नसराईच्या काळात लोकप्रिय ठरत असलेल्या ‘वेडिंग मोमेंट्स कलेक्शन’मध्ये सोन्याची, हिऱ्यांची आणि कुंदन दागिन्यांची अनोखी श्रेणी ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. चंदुकाका सराफच्या महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्व शोरूम्स्‌मध्ये ही श्रेणी उपलब्ध आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त खऱ्या अर्थाने सोनेरी करायचा असेल तर चंदुकाका सराफ पेढीला भेट द्या, असे आवाहन पेढीने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com