आजचे कार्यक्रम- २१ एप्रिल

आजचे कार्यक्रम- २१ एप्रिल

आजचे कार्यक्रम
० शिवजयंती उत्सव ः संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेतर्फे भव्य मोटरसायकल रॅली. स्थळ ः तोरस्कर चौक. वेळ ः सायंकाळी चार
० शिवजयंती उत्सव ः संयुक्त पंचगंगा शुक्रवार पेठेतर्फे महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम. स्थळ ः पंचगंगा हॉस्पिटल. वेळ ः सायंकाळी चार
० आदरांजली सभा ः अंधश्रध्दा निर्मुलन समितीतर्फे ज्येष्ठ कार्यकर्ते के. डी. खुर्द यांना आदरांजली वाहण्यासाठी सभा. स्थळ ः भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालय, बिंदू चौक. वेळ ः सायंकाळी पाच
० शिवजयंती उत्सव ः संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरूण मंडळाच्या वतीने ‘खेळ पैठणीचा` कार्यक्रम. स्थळ ः मिरजकर तिकटी, वेळ ः सायंकाळी सहा
० शिवजयंती उत्सव ः संयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव समितीतर्फे ‘स्वराज्याचे शिलेदार'' सांस्कृतिक कार्यक्रम. स्थळ ः राजारामपुरी मारूती मंदिर. वेळ ः सायंकाळी सात
० शिवजयंती उत्सव ः संयुक्त उत्तरेश्वर पेठेतर्फे वेशभूषा स्पर्धा व महिलांसाठी भेटवस्तू वाटप. स्थळ ः उत्तरेश्वर महादेव मंदिर. वेळ ः सायंकाळी सात
० कीर्तन ः श्री सिध्दीविनायक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे मकरंदबुवा करंबेळकर यांचे संतचरित्र या विषयावर कीर्तन, स्थळ ः अंबाबाई मंदिर. वेळ ः सायंकाळी सात
० शिवजयंती उत्सव ः संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीतर्फे भव्य आतषबाजी. स्थळ ः बिंदू चौक. वेळ ः रात्री दहा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com