संजय गांधी निराधार योजना सदस्यपदी  जयप्रकाश भगत

संजय गांधी निराधार योजना सदस्यपदी जयप्रकाश भगत

97615
--------
संजय गांधी निराधार योजना
सदस्यपदी जयप्रकाश भगत
तारदाळ, ता. २१ : इचलकरंजी (शहर) तालुका संजय गांधी निराधार योजना समिती घोषित केली. यामध्ये तारदाळ तंटामुक्तीचे अध्यक्ष जयप्रकाश नामदेव भगत यांची निवड केली आहे. भगत अनेक वर्ष सहकार सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे काम सुरू आहे. नामदेवराव भगत सहकारी दूध संस्थेचे चेअरमन आहेत. त्याचबरोबर तारदाळ क्रमांक १ सेवा सोसायटी शाहू पतसंस्था अशा विविध संस्थांचे ते संचालक म्हणूनही काम करत आहेत. तंटामुक्त समितीच्या माध्यमातून तारदाळ परिसरातील अनेक तंटे त्यांनी मिटवले आहेत. त्यांच्या निवडीसाठी खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हाळवणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांचे सहकार्य मिळाले. मला मिळालेल्या संधीच्या माध्यमातून संजय गांधी योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com