केंद्रीय राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी सोमवारी कोल्हापुरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रीय राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी सोमवारी कोल्हापुरात
केंद्रीय राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी सोमवारी कोल्हापुरात

केंद्रीय राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी सोमवारी कोल्हापुरात

sakal_logo
By

केंद्रीय राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी
सोमवारी कोल्हापुरात

कोल्हापूर ः केंद्रीय शालेय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी सोमवार (ता. २४) पासून कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचे सोमवारी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी कोल्हापूर विमानतळ येथे आगमन होईल. मंगळवारी (ता. २५) सकाळी आठ वाजता त्या कोल्हापूर येथून निपाणीला जाणार आहेत. बुधवारी (ता. २६) दुपारी २ वाजून १५ वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन होणार आहे. दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी त्या कोल्हापूर येथून हैद्राबादकडे रवाना होणार आहेत.