Sun, Sept 24, 2023

टॉवर्सची दुनिया...!
टॉवर्सची दुनिया...!
Published on : 25 April 2023, 3:27 am
gad251.jpg
98396
टॉवर्सची दुनिया...!
गडहिंग्लज : एक काळ होता. मंदिराच्या कळसावरुन गावाची ओळख होत होती. त्यानंतर दूरवरुन दिसणाऱ्या बहुमजली इमारतींवरुन गावाचे अस्तित्व स्पष्ट होऊ लागले. आता मोबाईलचा जमाना आला आहे. मोबाईल कंपन्यांनी उभारलेले गगनचुंबी टॉवर लक्ष वेधून घेत आहेत. उगवत्या सूर्यनारायणाच्या पार्श्वभूमीवर एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या टॉवर्सचे छायाचित्र टिपले आहे, ''सकाळ''चे छायाचित्रकार आशपाक किल्लेदार यांनी.