पोलिस पदके जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस पदके जाहीर
पोलिस पदके जाहीर

पोलिस पदके जाहीर

sakal_logo
By

पोलिस महासंचालक पदक १४ जणांना जाहीर
कोल्हापूर, ता. २६ ः एक मे महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरी हक्क संरक्षण कोल्हापूर विभागाचे पोलिस अधीक्षक तुषार पाटील, पोलिस उपनिरीक्षक इकबाल महात यांच्यासह यांच्यासह १४ पोलिस अधिकारी व अंमलदारांना आज पोलिस महासंचालक पदक जाहीर झाले. त्यांनी त्यांच्या सेवेत केलेल्या उल्‍लेखनीय कामगिरीबद्दल हे पदक जाहीर झाले आहे.
पदक जाहीर झालेल्यांची नावे ः
* तुषार पाटील -पोलिस अधीक्षक - नागरी हक्क संरक्षण विभाग, कोल्हापूर
* इकबाल गुलाब महात - पोलिस उपनिरीक्षक - लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे
* जयगोंडा आनंदा हजारे - चालक- सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक- जयसिंगपूर पोलिस ठाणे
* राजेंद्र धोंडीराम पाटील -चालक-सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक - मोटार परिवहन विभाग
* दिवाकर सदाशिव होवाळे - सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक - शहर वाहतूक नियंत्रण शाखा
* गोरक्ष आनंदा माळी - चालक पोलिस हवालदार - शाहूवाडी पोलिस ठाणे
* नामदेव बळवंत पाटील - पोलिस हवालदार - जुना राजवाडा पोलिस ठाणे
* सिताराम बाळू डामसे - पोलिस हवालदार - पोलिस मुख्यालय
* संतोष नारायण पाटील -पोलिस हवालदार - स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर
* दयानंद दशरथ कडूकर - पोलिस हवालदार - नागरी हक्क संरक्षण विभाग कोल्हापूर
* जितेंद्र आण्णासाहेब शिंदे - पोलिस हवालदार - नागरी हक्कसंरक्षण विभाग कोल्हापूर
* श्रीमती वैशाली पुरुषोत्तम पिसे - पोलिस हवालदार - नागरी हक्कसंरक्षण विभाग कोल्हापूर
* रणजित अशोक देसाई - पोलिस नाईक - लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे
* संदीप भगवान काशिद - पोलिस नाईक - पोलिस मुख्यालय कोल्हापूर