भाग्यश्रीची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाग्यश्रीची बाजी
भाग्यश्रीची बाजी

भाग्यश्रीची बाजी

sakal_logo
By

भाग्यश्रीची बाजी
कोल्हापूर ः येथे झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढतीत अहमदनगरची भाग्यश्री फंड विजेती ठरली. चांदीची गदा पटकाविल्यानंतर तिला खांद्यावर घेवून आनंद व्यक्त केला. (बातमी पान १२ वर) (बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा )