Thur, Sept 21, 2023

वधु-वर पालक मेळावा रविवारी
वधु-वर पालक मेळावा रविवारी
Published on : 28 April 2023, 12:08 pm
वधू-वर पालक मेळावा उद्या
इचलकरंजी : हणबर-गवळी समाजातील विवाहेच्छुक वधु-वरांसाठी इचलकरंजी शहर हणबर-गवळी समाजातर्फे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यस्तरीय संयुक्तिक वधू-वर पालक मेळावा आयोजित केला आहे. रविवारी (ता. ३०) वेदभवन येथे मेळावा होईल. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. माहितीसाठी बाजीराव खोत, दत्ता गवळी, विशाल पाटील, प्रा. डॉ. दादासाहेब शिरगावे, मारुती नवलाई यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.