Sat, Sept 30, 2023

मावळा ग्रुप निदर्शने
मावळा ग्रुप निदर्शने
Published on : 29 April 2023, 2:33 am
99409
...
कोकणातील रिफायनरी
विरोधात बिंदू चौकात निदर्शने
कोल्हापूर ः कोकणातील प्रस्तावित रिफायनरीच्या विरोधात येथील मावळा ग्रुपच्या वतीने शनिवारी ऐतिहासिक बिंदू चौकात निदर्शने झाली. ‘रिफायनरी हटवा, कोकण वाचवा‘ अशा घोषणांनी चौक परिसर दुमदुमून गेला. चांगले प्रकल्प गुजरातला आणि निसर्गाला हानी पोचवणारे प्रकल्प महाराष्ट्रात का, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. उमेश पोवार, संदीप पाटील, जयकुमार शिंदे, भारती पोवार, अरुण सावंत, संपत चव्हाण, प्रभाकर पाटील, चंदा बेलेकर, आश्र्विनी जाधव, अभिषेक मिठारी, मंगल खुडे, पंडित पवार आदी यावेळी उपस्थित होते.