आजचे कार्यक्रम- ३० एप्रिल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- ३० एप्रिल
आजचे कार्यक्रम- ३० एप्रिल

आजचे कार्यक्रम- ३० एप्रिल

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम ः ३० एप्रिल

० शंकराचार्य जयंती ः जगदगुरू शंकराचार्य करवीर पीठातर्फे आद्य शंकराचार्यांचा जयंती उत्सव प्रारंभ. स्थळ ः शंकराचार्य मठ, शुक्रवार पेठ. वेळ ः सकाळी सात
० पुस्तकावर चर्चाः ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या कार्यावर आधारित पुस्तकावर चर्चा ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सकाळी दहा
० विद्युत कर्मचारी अधिवेशन ः महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशन. स्थळ ः सुवर्णभूमी लॉन, शिरोली टोल नाका. वेळ ः सकाळी अकरा
० जयंती रॅली ः रिपब्लीकन सेनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मोटार रॅली. स्थळ ः कळंबा फिल्टर हाऊस. वेळ ः सायंकाळी चार
० राज्यस्तरीय परिषद ः महाराष्ट्र इंडोक्राईन सोसायटीच्या वतीने राज्य परिषद. स्थळ ः हॉटेल सयाजी. वेळ ः सकाळी साडेआठ
० कीर्तन ः श्री सिध्दीविनायक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे माधवराव आजेगावकर- शास्त्री यांचे कीर्तन, स्थळ ः अंबाबाई मंदिर. वेळ ः सायंकाळी सात
० मद्यमुक्ती सभा ः अल्कोहोलिक्स ॲनॉनिमसतर्फे मद्यमुक्तीसाठी सभा. स्थळ ः वि. स. खांडेकर प्रशाला, शाहूपुरी व्यापारी पेठ. वेळ ः सायंकाळी साडेसात