लगबग उन्हाळी वाळवणाची...!

लगबग उन्हाळी वाळवणाची...!

ich301 to 4.jpg

लगबग उन्हाळी वाळवणाची...!

इचलकरंजी ः उन्हाळा सुरु झाला की महिलांची सांडगे, सालपापड, कुरुकड्या, उडीद पापड, शेवया असे पदार्थ तयार करण्याची लगबग दिसून येते.
99521
१) सांडगे घालताना महिला.
99522
२) खिच्चा पापड तयार करताना महिला.
99523
३) एकमेकांच्या मदतीने एकत्र येवून उडीद पापड करताना ग्रामीण भागात असे चित्र दिसते.
99524
४) सध्याच्या यांत्रिक मशिनद्वारे शेवया करताना महिला. (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्रसेवा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com