
निधन वृत्त
99735
मारुती बिरजे
कोल्हापूर : उचगाव येथील मारुती कल्लाप्पा बिरजे (वय ५२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १) आहे.
99737
अरुणा पलंगे
कोल्हापूर : तटाकडील तालीम मंडळ जवळील अरुणा सुधाकर पलंगे (वय ४५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. २) आहे.
99750
रंजना पोळ
कोल्हापूर ः येथील रंजना हिरामणी पोळ (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
99756
मंगल सूर्यवंशी
कोल्हापूर ः जुनी मोरे कॉलनी, सोमराज कॉम्प्लेक्स येथील मंगल बजरंग सूर्यवंशी (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १) सकाळी आहे.
03337
आनंदा भाटळे
राधानगरी : हुडा राधानगरी येथील आनंदा दत्तू भाटळे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन विवाहित मुली, पत्नी असा परिवार आहे.
02322
पांडुरंग पाटील
बोरपाडळे : माले (ता. पन्हाळा) येथील पांडुरंग श्रीपती पाटील (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, विवाहित मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. २) आहे.
03118
तुकाराम पोवार
कळे : येथील तुकाराम मारुती पोवार (वय ५७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे भाऊ, भावजय, पुतण्या असा परिवार आहे.
04410
सुमन नलवडे
कोनवडे : मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथील सुमन नारायण नलवडे (वय ७२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ३) आहे.
04284
अजमतबी मुजावर
कुंभोज : येथील अजमतबी निजाम मुजावर (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जियारत मंगळवारी (ता. २) आहे.
05053
बाळू घस्ते
कागल : येथील आंबेडकरनगरमधील बाळू सखाराम घस्ते (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
31852
पुष्पलता देवळेकर
सांगली : पुष्पलता विठ्ठल देवळेकर (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (ता. १) सकाळी ९ वाजता आहे.