प्रा. म्हसवेकर यांना पीएचडी पदवी प्राप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रा. म्हसवेकर यांना पीएचडी पदवी प्राप्त
प्रा. म्हसवेकर यांना पीएचडी पदवी प्राप्त

प्रा. म्हसवेकर यांना पीएचडी पदवी प्राप्त

sakal_logo
By

00071

प्रा. म्हसवेकर
यांना पीएच. डी.
इचलकरंजी ः येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल विभागात कार्यरत असणारे प्रा. यु. पी. म्हसवेकर यांना स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या फॅकल्टी ऑफ सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी अंतर्गत ‘पीएच. डी. इन टेक्स्टाईल इंजिनिअरींग’ ही पदवी प्राप्त झाली आहे. त्यांनी ‘डेव्हलपमेंट ऑफ निडलपंचड नॉनओव्हन फॉर परवॅपोरेशन मेंम्बरन’ या विषयावर प्रा. डॉ. आर. एन. जोशी (डीन, ट्रेनिंग ऍण्ड प्लेसमेंट, श्री गुरुगोबिंदसिंघजी इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग ऍण्ड टेक्नॉलॉजी, नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या प्रबंध पूर्ण केला आहे. उपसंचालक प्रा. डॉ. यु. जे. पाटील, डीन प्रा. डॉ. शिरीषकुमार व्हनबट्टे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, गव्हर्नींग कौन्सील मेंबर रवि आवाडे यांनी त्यांचा सत्कार केला.