आजरा ः निवड बातमी

आजरा ः निवड बातमी

ajr55.jpg....
00781
सुनील शिंदे
सुनील शिंदे यांची निवड
आजरा ः महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारिणी आणि विभागीय कार्यकारणीचा विस्तार झाला. राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या विभागीय कार्यकारिणी पुणे विभागीय संपर्कप्रमुखपदी सुनील शिंदे यांची निवड झाली. याबाबतचे निवड पत्र महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे व सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी दिले. पत्रात म्हंटले आहे की, नियुक्ती राज्य विभागीय कार्यकारणीची मुदत संपेपर्यंत फेब्रुवारी २०२६ पर्यंत राहील. राज्य प्राथमिक शिक्षक समिती संघटनात्मक बांधणी आणि विद्यार्थी- शिक्षक हिताच्या चळवळीत आपले सक्रिय सहकार्य अपेक्षीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com