आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

श्रध्दांजली ःलोकराजा शाहू महाराजांना श्रध्दांजली अर्पण
वेळ - सकाळी ९.३० वाजता
स्थळ ः शाहू समाधी स्थळ, नर्सरी बाग
...........
प्रतिमा वाटपः शाहू स्मृती शताब्दीनिमित्त शाहुंच्या एक हजार प्रतिमा वाटप
वेळ - सकाळी ९.३० वाजता
स्थळ - शाहू समाधी स्थळ, नर्सरी बाग
.....
अभिवादनः राजर्षी शाहू महाराज यांना स्मृती शताब्दी वर्षांनिमित्त अभिवादन
वेळ - सकाळी १० वाजता
स्थळ - शाहू समाधी स्थळ, नर्सरी बाग
..........
उदघाटन ःराजर्षी शाहू कृतज्ञता पर्वाचे उदघाटन
वेळ ः सकाळी सव्वा दहा वाजता
स्थळ ः छत्रपती शाहू मिल
...............
पुस्तक प्रकाशनः डॉ. जयसिंगराव पवार लिखित ग्रंथाच्या अनुवादित खंडाचे प्रकाशन
वेळ - सकाळी ११ वाजता
स्थळ ः शाहू सिनेट सभागृह, शिवाजी विद्यापीठ
.........
चित्रपट प्रदर्शनः शाहू कृतज्ञता पर्वानिमित्त छत्रपती शिवाजी चित्रपट प्रदर्शन
वेळ - दुपारी २ वाजता
स्थळ - छत्रपती शाहू मिल
...........
मद्यमुक्तीची सभा ःअल्कोहोलिक ॲनॉनिमस संस्थेतर्फे मद्यमुक्ती सभा
वेळ ः सायंकाळी ६ वाजता
स्थळ - शिवाजी मंदीर, उभा मारूती चौक
......
महोत्सवः गोव्याच्या कुडचडेचा चंदेरी महोत्सवाचे उदघाटन
वेळ - सायंकाळी सहा वाजता
स्थळ ः रंकाळा चौपाटी, खराडे महाविद्यालय
.......
लोककला महोत्सवः शाहू कृतज्ञता पर्वानिमित्त पारंपारिक कला अविष्कार
वेळ - सायंकाळी ६ वाजता
स्थळ ः छत्रपती शाहू मिल
..........
प्रवचन ःसिध्दीविनायक ट्रस्टतर्फे प्रवचन
वेळ - सायंकाळी ७ वाजता
स्थळ - महालक्ष्मी मंदिर