सुर्यकांत तेाडकर सन्मानित

सुर्यकांत तेाडकर सन्मानित

00825
कोल्हापूर : सुर्यकांत तोडकर यांना पुरस्कार प्रदान करताना उपस्थित मान्यवर.

सूर्यकांत तोडकर यांना पुरस्कार
कोल्हापूर : डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे विश्‍वस्त सूर्यकांत तोडकर यांना पुणे येथील डॉ. मनीबाई देसाई प्रतिष्ठानच्या राष्ट्रसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रविंद्र भोळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तोडकर यांनी कला, क्रीडा, सहकार, शिक्षण अशा क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला. प्रतिष्ठानचे संजय देशमुख, सचिन चव्हाण, राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.
...
भगवान गौतम बुद्ध जयंती साजरी
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील प्रसाद सभागृहात सर्वधर्मीय जयंती समितीतर्फे बुद्ध जयंतीचा कार्यक्रम झाला. गौतम बुद्धांच्या प्रतिमेस निवृत्त पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या हस्ते पुष्प अर्पण केले. बुद्ध वंदना, त्रिशरण, पंचशील ग्रहण करण्यात आले. धर्मादाय अधीक्षक शिवराज नायकवडी, जुना राजवाड्याचे उपनिरीक्षक प्रीतम पूजारी, अॅड. दत्ताजीराव कवाळे, अॅड. राहुल सडोलीकर, महसुल विभागाचे गजानन कुरणे, जमजम फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज सतारमेकर, क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे, परिवर्तन फाउंडेशनचे अमोल कुरणे, शहराध्यक्ष राहुल गणेशाचार्य, गायक दिलीप कुडाळकर, रवींद्र कुरणे, विक्रम कांबळे, मनीषा कुरणे, प्रियंका कुरणे, राज कुरणे, रोनक धनवडे, अशोक बावडेकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com