
निधन वृत्त
00861
सदाशिव आडसूळ
कोल्हापूर : सरनोबतवाडी येथील सदाशिव तुकाराम आडसूळ (वय ८२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवरी (ता. ७) आहे.
00862
राजेश रानमाळे
कोल्हापूर : कदमवाडी येथील राजेश बळवंत रानमाळे (वय ५५) यांचे निधन झाले. रक्षाविर्सजन रविवारी (ता. ७) कदमवाडी स्मशानभूमीत आहे.
00863
बाळासाहेब सुतार
कोल्हापूर : कळंबा, कात्यायनी कॉम्प्लेक्स येथील बाळासाहेब राजाराम सुतार (वय ८४) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ६) आहे.
00864
आप्पासो सुतार
कोल्हापूर : शास्त्रीनगर येथील आप्पासो नारायण सुतार (वय ७१) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ६) आहे.
00865
शामराव गायकवाड
कोल्हापूर : सुभाषनगर येथील शामराव यशवंत गायकवाड (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, विवाहीत मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ६) आहे.
04421
तारुबाई पाटील
कोनवडे : दारवाड (ता. भुदरगड) येथील तारुबाई रामदास पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ७) आहे.
00836
जितेंद्र ठाणेकर
कोल्हापूर ः कुशिरे तर्फे ठाणे (ता. पन्हाळा) येथील जितेंद्र शामराव ठाणेकर (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, बहीण, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.७ )आहे.
00833
प्रकाश श्रेष्ठी
गडहिंग्लज : कडगांव (ता. गडहिंग्लज) येथील प्रकाश शिवापा श्रेष्ठी (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
00834
शंकर माद्याळे
गडहिंग्लज : जरळी (ता. गडहिंग्लज) येथील शंकर दुंडाप्पा माद्याळे (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
00835
शंकर कांबळे
गडहिंग्लज : वाटंगी (ता. आजरा) येथील शंकर लक्ष्मण कांबळे (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, चार मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ६) आहे.
00831
ईश्वर पाटील
गडहिंग्लज : सरोळी (ता. आजरा) येथील ईश्वर चंदोजी ऊर्फ आय. सी. पाटील (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ७) आहे.
00832
सुमित्रा पाटील
गडहिंग्लज : जरळी (ता. गडहिंग्लज) येथील सुमित्रा मारूती पाटील (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
03469
हसिना बैरगदार
कुरुंदवाड : अकिवाट (ता. शिरोळ) येथील हसिना इकबाल बैरगदार (वय ५३) यांचे निधन झाले. त्या पं.स. माजी सदस्या होत. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
05068
कृष्णा लोखंडे
कागल : येथील शाहू कॉलनीतील कृष्णा रामचंद्र लोखंडे (वय ८८) यांचे निधन झाले. ते निवृत्त डीवायएसपी होत. त्यांच्यामागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी ( ता. ७) आहे.
01532
शंकर कानुगडे
सोनाळी : हसूर दुमाला (ता. करवीर) येथील शंकर गोविंद कानुगडे (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
03344
शकुंतला शिंदे
राशिवडे बुद्रुक : येळवडे (ता. राधानगरी) येथील शकुंतला ज्ञानदेव शिंदे (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी ( ता. ७) आहे.
03343
द्वारकाबाई मगदूम
राशिवडे बुद्रुक : येथील द्वारकाबाई बाबुराव मगदूम (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी ( ता. ७) आहे.
08414
प्रभावती घाटगे
घुणकी : किणी (ता. हातकणंगले) येथील प्रभावती वसंतराव घाटगे (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ७) आहे.
00871
पंडित मोरे
कोल्हापूर : सणगर गल्ली, मंगळवार पेठ येथील पंडित दिनकरराव मोरे (वय ७१) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ६) आहे.