
आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम ः सात मे
० जनआंदोलन परिषद ः बहुजन ऐक्य चळवळीतर्फे आंबेडकरी पक्ष-संघटनांतर्फे जनआंदोलन परिषद. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक. वेळ ः सकाळी दहा
० रक्तदान शिबिर ः आझाद हिंद तरूण मंडळ प्रणित दयावान ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर. स्थळ ः साकोली कॉर्नर, शिवाजी पेठ. वेळ ः सकाळी दहा
० पुस्तक प्रकाशन ः प्रा. बी. जी. मांगले लिखित ‘बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर'' पुस्तकाचे प्रकाशन. स्थळ ः मुख्याध्यापक संघ, शिवाजी पार्क. वेळ ः सकाळी साडेदहा
० धम्म परिषद ः धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सत्यशोधक विश्व धम्म परिषद. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. स्थळ ः सकाळी अकरा
० वधू-वर मेळावा ः सारस्वत विकास मंडळातर्फे वधू-वर पालक परिचय मेळावा. स्थळ ः सारस्वत भवन, दसरा चौक. वेळ ः दुपारी बारा
० कार्यशाळा ः मनी मॅनेजमेंटविषयी मोफत कार्यशाळा, स्थळ - रोटरी हॉल, नागाळा पार्क. वेळ ः सायंकाळी पाच वाजता
० कीर्तन ः श्री सिध्दीविनायक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे विद्यागौरी ठुसे यांचे ‘संतचरित्र'' या विषयावर कीर्तन. स्थळ ः अंबाबाई मंदिर. वेळ ः सायंकाळी सात
० मद्यमुक्तीची सभा ः अल्कोहोलिक ॲनॉनिमस संस्थेतेतर्फे मद्यमुक्तीची सभा. स्थळ ः महाराणी ताराबाई विद्यालय, मंगळवार पेठ, वेळ ः सायंकाळी साडेसात