आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम
...
कार्यशाळा ः शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कॅलिओग्राफी
वेळ - सकाळी ९ वाजता
स्थळ - छत्रपती शाहू मिल
............
धरणे आंदोलन ः महिला संघर्ष समितीच्यावतीने धरणे आंदोलन
वेळ - सकाळी १० वाजता
स्थळ - गांधी पुतळा, पापाची तिकटी
.........
चित्रपट प्रदर्शनः शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त ‘ध्यासपर्व’ चित्रपट प्रदर्शन
वेळ - दुपारी २ वाजता
स्थळ - छत्रपती शाहू मिल
....
शाहीरी मुजरा ःशाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त शाहीरी मुजरा
वेळ - सायंकाळी ६ वाजता
स्थळ - छत्रपती शाहू मिल
........
प्रवचन ः सिध्दीविनायक सांस्कृतिक सेवा मंडळाच्यावतीने प्रवचन
वेळ - सायंकाळी सात वाजता
स्थळ - महालक्ष्मी मंदिर
.......
मद्यमुक्तीची महासभाः अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस तर्फे मद्यमुक्तीची महासभा
वेळ - सायंकाळी साडे सात ते साडे नऊ
स्थळ - नेहरू हायस्कूल, दसरा चौक