रग्बी जिल्हा निवड चाचणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रग्बी जिल्हा निवड चाचणी
रग्बी जिल्हा निवड चाचणी

रग्बी जिल्हा निवड चाचणी

sakal_logo
By

रग्बी जिल्हा निवड चाचणी उद्यापासून
कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशनच्यावतीने ९ व १० मे ला निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ९ मे सकाळी ९ वाजता (मुले) व १० मे सकाळी ९ वाजता ( मुली ) यांची भोगावती महाविद्यालय कुरुकली येथे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीतून १७ वर्षाखालील व वरिष्ठ गट मुले व मुली यांची १५ ते १९ मे दरम्यान नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा रग्बी संघामध्ये निवड होणार आहे.