Wed, October 4, 2023

सुजित पाटील निवड
सुजित पाटील निवड
Published on : 8 May 2023, 5:58 am
फोटो क्रमांक : gad89.jpg : सुजित पाटील
01428
जिल्हा समन्वयकपदी सुजित पाटील
नूल : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील सुजित पाटील यांची युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने चंदगड मतदारसंघाच्या जिल्हा समन्वयकपदी निवड केली. यासाठी युवा सेना विभागीय सचिव अविनाश बलकवडे, युवा सेना विस्तारक डॉ. सतीश नरसिंग, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दूधवाडकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांचे सहकार्य लाभले.