निधन वृत्त

निधन वृत्त

01555

मारुती बिरजे
कोल्हापूर : उंचगाव येथील मारुती कल्लाप्पा बिरजे (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

1557
मालती काटवे
कोल्हापूर : मंगळवार पेठ येथील मालती हणमंत काटवे (वय ८४) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ९) आहे.

01561
सुधीर कदम
कोल्हापूर : येथील सुधीर दिनेश कदम (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी नेत्रदान केले आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १०) आहे.

01562
ब्रिजेश ससे
कोल्हापूर : उमा टॉकीज परिसरातील अवंतिका अपार्टमेंटमधील ब्रिजेश मदन ससे (वय ४८) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ९) आहे.

01529
निलांबरी एतावडेकर
कोल्हापूर ः आर. के. नगर रोड, बळवंतनगरातील निलांबरी अशोक एतावडेकर (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, सून, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ९) आहे.

01581
मालती काजवडेकर
कोल्हापूर : सानेगुरुजी वसाहत, संतोष कॉलनी येथील मालती लक्ष्मण काजवडेकर (सुतार) (वय ८४) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ९) आहे.

01833
नारायण शिरगावे
रुकडी : अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील नारायण ज्ञानू शिरगावे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

03171
सावित्रीबाई पाटील
शाहूनगर : कौलव (ता. राधानगरी) येथील सावित्रीबाई लहू पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १०) आहे.

03458
सावित्री जितकर
सरवडे : मजरे कासारवाडा (ता. राधानगरी) येथील सावित्री सदाशिव जितकर (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

03832
शारदा सुतार
पुनाळ : काटेभोगांव (ता. पन्हाळा) येथील शारदा बापू सुतार (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. ९) आहे.

04428
पार्वती देसाई
कोनवडे : पाचवडे (ता. भुदरगड) येथील पार्वती नारायण देसाई (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

08428
शालन पाटील
घुणकी : चावरे (ता. हातकणंगले) येथील शालन शिवाजी पाटील (वय.७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १०) आहे.

02131
पांडुरंग कांबळे
कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील पांडुरंग आकोबा कांबळे (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १०) आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com