निवडीची आवश्‍यक बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडीची आवश्‍यक बातमी
निवडीची आवश्‍यक बातमी

निवडीची आवश्‍यक बातमी

sakal_logo
By

01589
श्रीकांत जाधव यांची निवड
कोल्हापूर : राष्ट्रीय छावा महाराष्ट्र संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीकांत जाधव यांची निवड झाली. ही निवड एक वर्षाच्या कालावधीसाठी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष गंगाधर औताडे-पाटील, मनोज कुलकर्णी यांनी निवडीचे पत्र दिले.