Mon, Sept 25, 2023

आजरा ः बुरुड यांचा सत्कार
आजरा ः बुरुड यांचा सत्कार
Published on : 10 May 2023, 1:28 am
ajr93.jpg....
01693
आजरा ः तुषार बुरुड यांचा सत्कार करताना जनार्दन टोपले. यावेळी उपस्थित मान्यवर.
तुषार बुरुड यांचा सत्कार
आजरा ः मुख्यमंत्री सडक ठाणे विभागाचे अधीक्षक अभियंता आणि मूळचे आजरा येथील तुषार अरुण बुरुड यांचा निर्धार फाउंडेशनतर्फे येथील श्री रवळनाथ मंदिर येथे सत्कार झाला. स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले यांनी श्री. बुरुड यांचा सत्कार केला. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचे मुख्यमंत्री सडक विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नुकतीच पदोन्नती झाली. यावेळी समीर देशपांडे, सुभाष नलावडे, अरुण बुरुड, सुधीर कुंभार, अॅड. सचिन इंजल, अभिषेक रोडगी, बिरजे उपस्थित होते.