Mon, Sept 25, 2023

आजरा ः सत्कार बातमी
आजरा ः सत्कार बातमी
Published on : 10 May 2023, 1:28 am
ajr94.jpg....
01750
आजरा ः येथे सुनील शिंदे यांचा सत्कार करतांना एकनाथ आजगेकर. या वेळी मान्यवर.
सुनील शिंदेंचा शिक्षक समितीतर्फे सत्कार
आजरा ः महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारिणी आणि विभागीय कार्यकारिणीचा विस्तार झाला. राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या विभागीय कार्यकारणीच्या पुणे विभागीय संपर्क प्रमुखपदी सुनील शिंदे यांची निवड झाली. आजरा तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने श्री. शिंदे यांचा सत्कार झाला. आजरा तालुकाध्य़क्ष एकनाथ आजगेकर यांनी श्री. शिंदे यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. या वेळी सुभाष विभुते, बळवंत शिंत्रे, अनुष्का गोवेकर यासह प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.