बदली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बदली
बदली

बदली

sakal_logo
By

कोल्हापूर धर्मादाय
सहआयुक्तपदी निवेदिता पवार

कोल्हापूर ता. १० ः येथील धर्मादाय सहआयुक्त पदावर निवेदिता पवार यांची बदली करण्यात आली आहे. यापूर्वी त्या ब्रहन्मुंबई येथे धर्मादाय सह आयुक्तपदी कार्यरत होत्या.
धर्मादाय सह आयुक्त, गट अ या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या वतीने बुधवारी रात्री काढण्यात आले. त्यानुसार पवार यांची कोल्हापुरात बदली झाली आहे. बदली झालेल्या ठिकाणी तातडीने हजर होण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.