जाहिरात- वामन हरी पेठे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरात- वामन हरी पेठे
जाहिरात- वामन हरी पेठे

जाहिरात- वामन हरी पेठे

sakal_logo
By

02234
वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या
मंगळसूत्र महोत्सवाला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः वामन हरी पेठे ज्वेलर्सतर्फे खास लग्नसराईनिमित्त मंगळसूत्र महोत्सवाला प्रारंभ झाला असून, २१ मेपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. कलेक्शनमध्ये सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांची रेंज असून, लग्नसराईनिमित्त आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या. सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १५ टक्के, हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ५० टक्के, तर दोन लाखांवरील दागिन्यांच्या खरेदीवर ग्राहकांना आकर्षक पैठणी अशा ऑफर्स आहेत.
मुंबईत १९०९ मध्ये स्थापन झालेली ही पेढी २०१० मध्ये कोल्हापुरात ग्राहकांच्या सेवेत रुजू झाली. केवळ दागिन्यांमध्येच नव्हे, तर त्याच्या व्यवहारातही आम्‍ही शुद्धता जपली आहे. नावीन्यपूर्ण डिझाइन्स, उत्कृष्ट दर्जा, कलाकुसरीमुळे दागिन्यांना मोठी मागणी असून, ग्राहकांना सर्वोत्तम ग्राहक सेवा आणि ग्राहक अनुभव देण्याचा आम्हाला अभिमान असल्याचे आशिष पेठे यांनी सांगितले. आयकॉनिक फ्यूजन मालिकेतील नावीन्य कलेक्शन नावाचे नवीन पिहू कलेक्शनही आहे. वामन हरी पेठे ज्वेलर्सला नुकतेच डोमेस्टिक जेम्स ॲण्ड ज्वेलरी कौन्सिलने भारतातील पसंतीचे रिटेल ज्वेलर्स म्हणून गौरविले. ग्राहकांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पेढीने केले आहे.