निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

02403
शीलाबाई पोवार
कोल्हापूर : उलपे गल्ली, कसबा बावडा येथील शीलाबाई पोवार (धामोडकर) (वय ७३) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १४) कसबा बावडा स्मशानभूमीत आहे.

02407
जावेद अपराज
कोल्हापूर : येथील जावेद बाबासो अपराज (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

02408
लता चव्हाण
कोल्हापूर : खंडोबा तालीम, चव्हाण-कोपार्डेकर गल्ली येथील लता प्रभाकर चव्हाण (वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे.

02412
छाया बिरंजे
कोल्हापूर : कसबा बावडा कवडे गल्लीतील छाया बाळासाहेब बिरंजे (वय ६२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १४) आहे.

02414
अक्षय कांबळे
कोल्हापूर : सिद्धार्थनगर येथील अक्षय उर्फ नवीन रजनीकांत कांबळे (वय ३५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १४) आहे.

02430
आनंदीबाई कदम
कोल्हापूर : मुरगूड, कुंभार गल्लीतील आनंदीबाई सुखदेव कदम (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, जावई, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

02493
कमल चिकणे
कोल्हापूर : साने गुरुजी वसाहत, संतोष कॉलनीतील कमल बळवंत चिकणे (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे चार मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे

02467
मालन हांडे
कोल्हापूर : शिवाजी पेठ, महाकाली गल्लीतील मालन आनंदराव हांडे (वय ७२) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

04336
गुंडा नलवडे
कुंभोज ः येथील गुंडा भीमा नलवडे (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्‍नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविस॔जन रविवारी (ता. १४) आहे.

04448
विश्वास पत्की
कोनवडे : शेणगाव (ता. भुदरगड) येथील विश्वास आनंदराव पत्की (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

01231
रत्नाबाई जाधव
भुये : भुयेवाडी (ता. करवीर) येथील रत्नाबाई रविंद्र जाधव (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे रक्षाविसर्जन रविवारी (ता. १४) आहे.

00334
मुक्ताबाई तेली
नंदगाव : नागाव (ता. करवीर) येथील मुक्ताबाई शिवा तेली (वय १०५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुले, मुली, सुना; नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १४) आहे

gad128.jpg : भागुबाई भोपळे
02446
भागुबाई भोपळे
गडहिंग्लज : हिटणी (ता. गडहिंग्लज) येथील भागुबाई मारूती भोपळे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १४) आहे.