आजचे कार्यक्रम- १३ मे

आजचे कार्यक्रम- १३ मे

आजचे कार्यक्रम- १३ मे
........

० चित्र प्रदर्शन ः स्वयम विशेष मतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सकाळी दहा
० ॲनिमेशन कार्यशाळा ः लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी सांगता कार्यक्रमांतर्गत भाऊसाहेब पाटील यांची ॲनिमेशन कार्यशाळा. स्थळ ः छत्रपती शाहू मिल. वेळ ः सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा
० चित्रपट प्रदर्शन ः लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी सांगता कार्यक्रमांतर्गत ‘सिंहासन‘ चित्रपटाचे प्रदर्शन. स्थळ ः छत्रपती शाहू मिल. वेळ ः दुपारी दोन
० श्री श्री रविशंकर वाढदिवस ः आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे श्री श्री रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम. स्थळ ः आयर्विन मल्टीपर्पज हॉल, गवत मंडई, शाहूपुरी. वेळ ः सायंकाळी साडेपाच
० छत्रपती संभाजीराजे जयंती ः संयुक्त शाहूपुरी छत्रपती संभाजीराजे जयंती उत्सव समितीतर्फे मर्दानी खेळ, छत्रपती शंभूराजे सजीव देखावा. स्थळ ः मास्टर विनायक चौक, शाहूपुरी. वेळ ः सायंकाळी सहा
० सांस्कृतिक कार्यक्रम ः लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी सांगता कार्यक्रमांतर्गत विविध राज्यांतील कलाकारांचा कलाविष्कार. स्थळ ः छत्रपती शाहू मिल. वेळ ः सायंकाळी सहा
० कीर्तन ः श्री सिध्दीविनायक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे रेणू रामदासी कुलकर्णी यांचे ‘संतचरित्र'' या विषयावर कीर्तन. स्थळ ः अंबाबाई मंदिर. वेळ ः सायंकाळी सात
० मद्यमुक्तीची सभा ः अल्कोहोलिक ॲनॉनिमस संस्थेतेतर्फे मद्यमुक्तीची सभा. स्थळ ः शिवाजी मंदिर, शिवाजी पेठ, वेळ ः सायंकाळी साडेसात
....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com