फोटो फिचर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो फिचर
फोटो फिचर

फोटो फिचर

sakal_logo
By

फोटो फीचर
मोहन मेस्त्री


सांस्कृतिक सभागृहांचा सामन्यांना आधार
कोल्हापूर ः महापालिकेने अनेक प्रभागामध्ये सांस्कृतिक सभागृहे उभारली. काही सभागृहांचे बँडमिंटन कोर्ट झाले. काही ठिकाणी पॅव्हेलियन झाली तर बहुतांशी सभागृहे तशीच पडून आहेत. काही सांस्कृतिक सभागृहे मात्र सामान्यांना दिलासा देणारी ठरली आहेत. शहर उपनगरातील नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मनावर घेतले तर काय होऊ शकते आणि सामान्य माणसासाठी दिलासा देणाऱ्या गोष्टी कशा घडू शकतात त्याचे ही सभागृहे उदाहरण आहेत. त्यातील काही निवडक सभागृहांची ही चित्रमय झलक.
२९२०, २९२१,२९२२,२९२३,२९२४,२९२५
--
02920
फोटो ओळ जोड
माजी नगरसेवक राहुल माने यांनी यासाठी विशेष निधी आणून हे सभागृह उभारले.
-
02921
फोटो ओळ जोड
तत्कालीन नगरसेवक गोरख माने यांच्या पुढाकाराने डॉ. आंबेडकर जयंती समितीने यासाठी खर्च करून ही वास्तू उभारली.
-
02923
कदमवाडी ः येथील दिलीपराव माने संस्कृत भवन म्हणजे गेले १५ वर्षे कचऱ्याचे गोदाम होता. मात्र, येथील तत्कालीन नगरसेवक वैभव माने, सत्यजित कदम यांच्या पुढाकाराने या हॉलचे मंगल कार्यालय, व्यायाम शाळा असा दुहेरी उपयोग सुरू आहे.
-