Wed, Sept 27, 2023

आजचे कार्यक्रम- १५ मे
आजचे कार्यक्रम- १५ मे
Published on : 14 May 2023, 2:57 am
आजचे कार्यक्रम- १५ मे
........
० चित्र प्रदर्शन ः स्वयम विशेष मतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सकाळी दहा
० स्नेहमेळावा ः शाहू चित्रमंदिरच्या ७६ व्या वर्धापनदिनानिमित्त स्नेहमेळावा. स्थळ ः शाहू चित्रमंदिर, लक्ष्मीपुरी. वेळ ः सकाळी साडेदहा
० कीर्तन ः श्री सिध्दीविनायक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे सायली मुळ्ये-दामले यांचे ‘संतचरित्र'' या विषयावर कीर्तन. स्थळ ः अंबाबाई मंदिर. वेळ ः सायंकाळी सात
० मद्यमुक्तीची सभा ः अल्कोहोलिक ॲनॉनिमस संस्थेतेतर्फे मद्यमुक्तीची सभा. स्थळ ः नेहरू हायस्कूल, दसरा चौक. वेळ ः सायंकाळी साडेसात
....