Wed, October 4, 2023

शिवाजी चौगुले यांना स्टार अॅवार्ड
शिवाजी चौगुले यांना स्टार अॅवार्ड
Published on : 15 May 2023, 12:16 pm
gad151.jpg
02965
गडहिंग्लज : शिवाजी चौगुले यांना मिलिंद दस्ताने यांनी एक्सलंट स्टार अॅवार्ड प्रदान केला. या प्रसंगी डॉ. दीपक चौधरी, जयेंद्र खरडे उपस्थित होते.
------------------------
शिवाजी चौगुले यांना स्टार अॅवार्ड
गडहिंग्लज : ठाणे येथील अविष्कार आर्टस् लिटरेचर, कल्चर, सोशल कॉन्फरन्सतर्फे शिवाजी चौगुले यांना महाराष्ट्र एक्सलंट स्टार अॅवार्डने सन्मानित केले. श्री. चौगुले आरोग्य सेवा आयुक्तालयात कार्यरत आहेत. अभिनेते मिलिंद दस्ताने यांच्याहस्ते त्यांना पुरस्कार दिला. चित्रपट निर्माते डॉ. दीपक चौधरी, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू जयेंद्र खरडे, डॉ. बी. एन. खरात, ए. आर. खराडे आदी उपस्थित होते.