शिबिरात १२० रुग्णांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिबिरात १२० रुग्णांची तपासणी
शिबिरात १२० रुग्णांची तपासणी

शिबिरात १२० रुग्णांची तपासणी

sakal_logo
By

gad152.jpg
02968
शिप्पूर तर्फ नेसरी : देसाई हॉस्पिटल व ग्रामपंचायतीतर्फे झालेल्या शिबिरात डॉ. रोहित देसाई यांनी रुग्णांची तपासणी केली.
-----------------------------
शिबिरात १२० रुग्णांची तपासणी
गडहिंग्लज : येथील देसाई हॉस्पिटल व शिप्पूर तर्फ नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीतर्फे हृदयरोग, नेत्ररोग व मूत्ररोग तपासणी शिबीर झाले. महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत झालेल्या शिबिरात १२० रुग्णांची तपासणी केली. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर देसाई, कार्डिऑलॉजिस्ट डॉ. रोहित देसाई, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. दिशा राणे-देसाई, युरॉलॉजिस्ट डॉ. राहुल पाटील यांनी तपासणी केली. पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर गुरबे, सरपंच सचिन गुरव, माजी प्राचार्य आप्पासाहेब मटकर आदी उपस्थित होते.