Sat, Sept 23, 2023

ई-टेंडरच्या चौकशीची मागणी
ई-टेंडरच्या चौकशीची मागणी
Published on : 15 May 2023, 1:34 am
ई-टेंडरच्या चौकशीची मागणी
इचलकरंजी : कोल्हापूरच्या महावितरण विभागाने प्रसिद्ध केलेल्या हुपरी सब डिव्हीजनमधील मीटर रिडींग व बील वाटप संदर्भातील ई-टेंडर प्रक्रियेची सखोल चौकशी करावी, दोषी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच ही टेंडर प्रक्रिया तातडीने थांबवून पुन्हा नव्याने टेंडर प्रक्रिया घ्यावी, या मागणीचे निवेदन युवा महाराष्ट्र सेनेच्यावतीने मुख्य कार्यकारी अभियंता, कोल्हापूर यांच्याकडे दिले. शिष्टमंडळात सॅम आठवले, राहुल लोकरे, सदाशिव बंडीगणी, सतीश कवडे, तौसिफ इनामदार आदी उपस्थित होते.