निधन वृत्त

निधन वृत्त

--
B02008
सुवर्णादेवी चौगुले
पेठवडगाव : येथील श्रीमती सुवर्णादेवी आण्णासाहेब चौगुले (वय ८९) यांचे निधन झाले. त्या डॉ. ए. एम चौगुले बँकेच्या संचालिका होत्या. माजी उपनगराध्यक्ष डॉ. अशोक चौगुले, अजित चौगुले, डॉ. ए. एम चौगुले बँकेचे अध्यक्ष डॉ. अमरनाथ चौगुले यांच्या आई होत.

फोटो : 03067
हिंदूराव पाटील
कोल्हापूर : कसबा बावडा, चौगुले गल्ली येथील हिंदूराव जोतिराम पाटील (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १७) आहे.

फोटो : 03068
पद्माकर पाटणे
कोल्हापूर : संभाजीनगर येथील पद्माकर यशवंत पाटणे (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सून, नातू असा परिवार आहे.

फोटो : 03071
दत्तात्रय घाटगे
कोल्हापूर : मिणचे (ता. हातकणंगले) येथील दत्तात्रय विष्णू घाटगे (वय ६०) यांचे निधन झाले. हातकणंगले पंचायत समितीचे ते सदस्य तर माजी जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, वडील, भाऊ, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : 03073
प्रभाकर काळे
कोल्हापूर : येलूर (ता. वाळवा, जि. सांगली) येथील प्रभाकर शामराव काळे (वय ५३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

फोटो : 03074
आक्काताई रणदिवे
कोल्हापूर : कसबा बावडा, रणदिवे गल्ली येथील आक्काताई आनंदराव रणदिवे (वय ८0) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १७) कसबा बावडा स्मशानभूमी येथे आहे.

फोटो : 03075

गोविंद कांबळे
कोल्हापूर : भगिरतीनगर, सुर्वे कॉलनी नजीक येथील गोविंद ज्ञानदेव कांबळे (वय ८४) यांचे निधन झाले. ते कोल्हापूर जिल्हा पोलिस दलात आर्मरर हवालदार म्हणून १९९४ मध्ये निवृत्त झाले होते. त्यांच्या मागे तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.१७) आहे.

फोटो : 03081
चारुशिला अतिग्रे
कोल्हापूर : राजारामपुरी येथील चारुशिला वसंतराव अतिग्रे (वय ६५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १७) आहे.

फोटो : 03083
भामाबाई गवसे
कोल्हापूर : येथील श्रीमती भामाबाई तुकाराम गवसे (वय ९५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १७) आहे.

फोटो : 03084
उत्तम गोसावी
कोल्हापूर : उत्तम वसंत गोसावी (पेंटर) (वय ४९) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. १६) आहे.

B03661
नागेश उपलाने
मुरगूड : येथील नागेश तुकाराम उपलाने (वय ७६) यांचे निधन झाले. संजय उपलाने यांचे ते वडील होत. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

B03659
क्रिस्तीन डिसोजा.
कोल्हापूर : आडोली गावठाणवाडी पैकी आडसोळवाडी (ता. राधानगरी) येथील क्रिस्तीन आंतोन डिसोजा (वय १०३ ) यांचे निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते म्हातू डिसोजा यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे,

B05424
रत्‍नाबाई पाटील
जयसिंगपूर : शहरातील शाहूनगरमधील श्रीमती रत्‍नाबाई अण्णा पाटील (वय ९६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रा. सी. ए. पाटील यांच्या त्या आई होत.

A02769
अनुसया सांबरेकर
चंदगड : शिवणगे (ता.चंदगड) येथील अनुसया दत्तात्रय सांबरेकर (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ‘सकाळ’चे विक्रेते सुधीर सांबरेकर यांच्या त्या आई होत.

B03663
अलका कुरणे.
मुरगूड : हमिदवाडा येथील श्रीमती अलका बाळू कुरणे (वय ४८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १७) सकाळी आहे.

B02134
सदाशिव लोहार
कुडित्रे : येथील सदाशिव कृष्णा लोहार (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार (ता. १७) आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com