Wed, October 4, 2023

२२ मे पर्यंत मुदतवाढ
२२ मे पर्यंत मुदतवाढ
Published on : 15 May 2023, 2:25 am
२२ मे पर्यंत मुदतवाढ
आरटीई प्रवेशाला प्रथम ८ मेपर्यंत मुदत होती. जागा रिक्त राहिल्यामुळे शासनाने प्रथम १५ मे पर्यंत मुदतवाढ दिली होती. आता पुन्हा २२ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पालकांना आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी आणखी एक संधी उपलब्ध झाले आहे.