Mon, Sept 25, 2023

आजचे कार्यक्रम- १६ मे
आजचे कार्यक्रम- १६ मे
Published on : 15 May 2023, 2:25 am
आजचे कार्यक्रम- १६ मे
........
० कीर्तन ः श्री सिध्दीविनायक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे सायली मुळ्ये-दामले यांचे ‘संतचरित्र'' या विषयावर कीर्तन. स्थळ ः अंबाबाई मंदिर. वेळ ः सायंकाळी सात
० ऐतिहासिक चित्रपट ः संयुक्त रामानंदनगर, जरगनगर, पाचगाव संभाजी महाराज जयंती उत्सव समितीतर्फे ऐतिहासिक सिनेमा. स्थळ ः रामानंदनगर पूल. वेळ ः सायंकाळी सात
० मद्यमुक्तीची सभा ः अल्कोहोलिक ॲनॉनिमस संस्थेतेतर्फे मद्यमुक्तीची सभा. स्थळ ः महाराणी ताराबाई विद्यालय, मंगळवार पेठ. वेळ ः सायंकाळी साडेसात