Wed, October 4, 2023

जाहिरात- संक्षिप्त
जाहिरात- संक्षिप्त
Published on : 16 May 2023, 4:33 am
03273
तरुण जगदाळे यांचे यश
कोल्हापूर ः येथील तरुण जगदाळे सर्टिफिकेट पब्लिक अकौंट (सीपीए-यूएसए) ही परीक्षा उच्च श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. अमेरिकेतील ही परीक्षा महत्त्वाची मानली जाते. ते सध्या बंगळुरू येथे एका फ्रेंच कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी जर्मनी, सिंगापूर येथे बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.