आय.सी.एल. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आय.सी.एल.
आय.सी.एल.

आय.सी.एल.

sakal_logo
By

लोगो-
आयसीएल

०३४०५
कोल्हापूर ः ‘सकाळ’ व एच. आर. फोरम इंडिया यांच्यातर्फे आयोजित पहिल्या इंडस्ट्रियल क्रिकेट लीग स्पर्धेत सिनर्जी ग्रीनच्या सुनील मगदूमचा किर्लोस्कर ब्रदर्सच्या श्रीकांत चव्हाणने त्रिफळा उडवला. (बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा)


व्ही. पी. ग्रुप उपांत्यपूर्व फेरीत
---
‘सकाळ’ व एच. आर. फोरम आयोजित स्पर्धा; किर्लोस्कर ब्रदर्स, दाना ग्रुप पुढील फेरीत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ : ‘सकाळ’ व एच. आर. फोरम इंडिया यांच्यातर्फे आयोजित पहिल्या इंडस्ट्रियल क्रिकेट लीग २०२३ स्पर्धेच्या आज व्ही. पी. ग्रुप संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. साखळी फेरीतील सामन्यात किर्लोस्कर ब्रदर्स व दाना ग्रुप संघांनी गुणतालिकेत अनुक्रमे आघाडी घेऊन पुढील फेरीत प्रवेश केला. आजच्या सामन्यांमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग पाहायला मिळाला. दत्ताजीराव परशुराम माने सराफ स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असून, सिनर्जीक सेफ्टी शूजसह प्रायोजक, तर वेलेटा विथ मिनरल हायड्रेशन पार्टनर आहे. शास्त्रीनगर मैदानावर स्पर्धा सुरू आहे.

आजचे सामने (बाद फेरी)
सकाळी ८- सप्रे टेक्नॉलॉजी विरुद्ध कॅस्प्रो ग्रुप
सकाळी ९- किर्लोस्कर ब्रदर्स विरुद्ध वारणा ग्रुप
सकाळी १०- दाना ग्रुप विरुद्ध घाटगे पाटील इंडस्ट्रीज
सकाळी ११- नंतर उपांत्यपूर्व फेरीतील सामने होतील.