अटल चषक फुटबॉल स्पर्धा २० मे पासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अटल चषक फुटबॉल स्पर्धा २० मे पासून
अटल चषक फुटबॉल स्पर्धा २० मे पासून

अटल चषक फुटबॉल स्पर्धा २० मे पासून

sakal_logo
By

अटल चषक
फुटबॉल स्पर्धा
शनिवारपासून

कोल्हापूर : शनिवार (ता. २०) पासून भारतीय जनता पार्टी व तटाकडील तालीम मंडळ यांच्या वतीने अटल चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर होणार असल्याची माहिती भाजपचे महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. विजेत्या संघाना रोख बक्षिसे व अटल चषक देण्यात येणार आहे. याशिवाय वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत. उद्‌घाटनाचा सामना खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ''ब'' यांच्यात होणार आहे. अंतिम सामना ४ जूनला होणार आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, एन. डी. जाधव, अशोक देसाई व अन्य उपस्थित होते.