Thur, Sept 21, 2023

तयारी खरिपाची...!
तयारी खरिपाची...!
Published on : 17 May 2023, 3:04 am
GAD176.JPG
03447
तयारी खरिपाची...!
इदरगुची (ता. गडहिंग्लज) : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. यंदा वळीव पावसाने फारसा हात दिलेला नाही. मात्र, त्याची तमा न बाळगता खरिपपूर्व कामे आवरण्यासाठी बळीराजाची लगबग सुरू आहे. बांधबंधिस्तीचे काम करताना शेतकरी.