निधन वृत्त

निधन वृत्त

03473
आशा जोशी
कोल्हापूर : येथील आशा जगदीश जोशी (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा, सून, नातवंडे, नातसून असा परिवार आहे.

03475
मालती देशमुख
कोल्हापूर : संभाजीनगर, गणेश कॉलनी येथील मालती बाबासाहेब देशमुख (वय ८०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १८) आहे.

03476
सुजय कारवे
कोल्हापूर : वारणा कोडोली, शेंडे कॉलनी येथील सुजय वसंत कारवे (वय ५२) यांचे निधन झाले. माती सावरणे गुरुवारी (ता. १८) आहे.

03477
विजया ठकार
कोल्हापूर : माळी कॉलनी, टाकाळा येथील विजया भालचंद्र ठकार (वय ८९) यांचे निधन झाले.

03479
दत्तात्रय जाधव
कोल्हापूर : न्यू मोरे कॉलनी, संभाजीनगर येथील दत्तात्रय रामचंद्र जाधव (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, मुली, बहिणी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

03481
पुष्पा कुलकर्णी
कोल्हापूर : सानेगुरुजी वसाहत येथील पुष्पा मुकुंद कुलकर्णी (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

02228
दत्तात्रय इंगवले

03355
ईश्‍वर पाटील
आवळी बुद्रुक : येथील ईश्‍वर बाळू पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुली, सून, भाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.

03354
रामचंद्र चौगले
आवळी बुद्रुक : येथील रामचंद्र जोती चौगले (वय ८४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुली, सून, भाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.

02032
अनुसया पाटील
कसबा तारळे : गुडाळ (ता. राधानगरी) येथील अनुसया गणपती पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

04457
सोनाबाई खोपडे
कोनवडे : पाचवडे (ता. भुदरगड) येथील सोनाबाई रंगराव खोपडे (वय ९५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १८) आहे.

08495
सुलाबाई संपकाळ
घुणकी : निलेवाडी (ता. हातकणंगले) येथील सुलाबाई शंकर संपकाळ (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १८) आहे.

08493
हंबीरराव कुरणे
घुणकी : येथील हंबीरराव महादेव कुरणे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १८) आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com