Sun, October 1, 2023

आजचे कार्यक्रम- १९ मे
आजचे कार्यक्रम- १९ मे
Published on : 18 May 2023, 4:54 am
आजचे कार्यक्रम
० पूर्वतयारी बैठक ः रायगड येथील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीसाठी पूर्वतयारी बैठक. स्थळ ः जुना राजवाडा, भवानी मंडप. वेळ ः सायंकाळी चार
० मोफत नेत्रोपचार शिबिर ः सर्वमंगल सेवा संस्थेच्या वतीने डॉ. अतुल मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत नेत्रोपचार शिबिर. स्थळ ः नेत्रोपचार मोफत केंद्र, शाहूपुरी दुसरी गल्ली. वेळ ः सायंकाळी साडेपाच
० कीर्तन ः श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे प्रभंजन भगत यांचे ‘संतचरित्र’ या विषयावर कीर्तन. स्थळ ः अंबाबाई मंदिर. वेळ ः सायंकाळी सात
० मद्यमुक्तीची सभा ः अल्कोहोलिक ॲनॉनिमस संस्थेतेतर्फे मद्यमुक्तीची सभा. स्थळ ः वि. स. खांडेकर प्रशाला, शाहूपुरी व्यापारी पेठ. वेळ ः सायंकाळी साडेसात